मित्रांनो शेतकऱ्याने शेतीच्या मालाचा भाव वाढवायला पाहिजे का आता काय मत आहे तुमचे,नाहीतर मार्केट मध्ये विकायला घेऊन जाऊ नका मस्त पैकी स्वतःच घरी बसून खावा एक वर्ष जरी देश लॉक डाऊन झाला तरी शेतकरी उपासी मारणार नाही

मित्रांनो शेतकऱ्याने शेतीच्या मालाचा भाव वाढवायला पाहिजे का आता काय मत आहे तुमचे,नाहीतर मार्केट मध्ये विकायला घेऊन जाऊ नका मस्त पैकी स्वतःच घरी बसून खावा एक वर्ष जरी देश लॉक डाऊन झाला तरी शेतकरी उपासी मारणार नाही हे अकदी 100% खरे आहे.कारण हाच नौकरी करणारा वर्ग शेतकरी कर्ज माफी मागत असताना शेतकऱ्याला कशाला कर्ज माफी हवी आहे म्हणून बोंबलणारा  हाच तो नौकरी वर्ग आहे. शेतकऱ्या च्या पिकाला हमी भावाला  विरोध करणारा पण हाच नौकरी करणारा वर्ग विरोध करत असतो. आज देशाची आवस्था कोरोना सारख्या विषाणू मुळे खूप बिकट झाली आहे.आज पूर्ण देशातील लोक घरात बसून आहेत पण माझा शेतकरी आजही रानात काबाड कष्ट करत आहे . पोलिसांनी घराच्या बाहेर येऊन दिलेच  तर एकदा रानात येऊन  बगा माझा शेतकरी अख्ख जग कोरोना वायरस मुळे घरात आहे आणि  शेतकरी नौकर दार वर्ग उपाशी राहू नये म्हणून  त्याच्या साठी  रानात काबाड कष्ट करत आहे.कालच मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे  यांनी सांगितले की शासनाकडे अन्न धान्या चा पुरेसा साठा आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आवरजून सांगू की आम्ही शेतकरी आनकी काबाड कष्ट करून अन्न धान्य आपल्या देशात सर्वांना पुरेल येवढे शेता मध्ये पिकवू. देशातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की काळजी करू नका अन्न धा न्या चा साठा करू नका हा  शेतकरी आपल्या देशातील एकाही नागरिकाला अन्ना वाचुन मरू देणार नाही फक्त माझी एक विनंती आहे सर्वांना की ज्या वेळेस माझा शेतकरी अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याला सरकारने मदत करायला हवी त्याच्या शेतमालाला हमी भाव द्या.मित्रांनो एक सांगतो शेतकरी जगला तरच तुम्ही जगाल.थोडे से लक्ष द्या शेतकऱ्यांकडे  बाकी निवांत रहा १४ एप्रिल पर्यंत घरा मध्ये व शासनाला सहकार्य करा.
                                 
आम्हाला 
अभिमान आहे आम्ही  शेतकरी असल्याचा.
आपलाच एक युवा शेतकरी रेवन ढवळे - पाटिल👍👍