लाक्डाउन माधिल रक्तदानचा एक अनुभव
मी आज दि 25/03/2020 रोजी मेडिकेअर हॉस्पिटल,पुसद येथे रक्तदान केले. राज्यात केवळ 10 ते 15 दिवस पुरेल एव्हढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.त्यातूनही दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवतो कारण सहसा या दिवसांमध्ये रक्तदाता रक्तदान करत नाहीत असा पूर्वानुभव आहे आणि यावर्षी तर त्यात भरीस भर…